ते बालपण मला
परत दे
ते निर्भिन्तेने वागणं , ते आई-बाबा माघे लागणं, ते आईच्या लाळात हासणं, ते बाबांच्या खांदावर बसणं . तो घोडागाडी चा खेळ दे , ते समय ,ती घडी ,तो वेळ दे , ते खिलखिळून हसणारे शन दे , ते सत्य बोलणारे मन दे , चालतांना पडून उठन्याच्या तो धाडस दे, आईच्या कुशीत घेतलेला तो आळस दे , फुलासारखा कोमल तो देह दे , ती भाऊ -बहिणी बरोबर केलेली ती लडाई दे , ती स्वयंपाक-घरावर केलेली चढाई दे , ती डब्यातून चोरून खाललेली किशमिश-काजू दे ,
नंतर आई कडून पडलेली ती छळी छमाछम वाजू दे,
खेडण्यात जाणार तो दिवस दे , पूर्ण झोपेच्या त्या रात्री दे , मदमस्त राहणारे ते मन दे , शक्य असेल तर मला परत बालपण दे ....... - पवन मोरे |
Showing posts with label ते बालपण मला परत दे. Show all posts
Showing posts with label ते बालपण मला परत दे. Show all posts
Friday, August 9, 2013
ते बालपण मला परत दे
Subscribe to:
Posts (Atom)